मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या "श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" अभियानाच्या अनुषंगाने तसेच रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या "Operation TAPE For Safe" या विशेष रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत लांजा पोलीस ठाणेमार्फत आयोजित जनजागृती कार्यक्रमात लांजा शहर रिक्षा स्टॅण्ड व लांजा बाजारपेठेतील रिक्षा व टेम्पो चालकांना सुरक्षित वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादेचे महत्त्व, मद्यपान करून वाहन न चालविणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ बगळे व त्यांच्या पथकाकडून सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #roadsafety #awareness #dontdrinkanddrive #ratnagiri #police