लेकीचा प्रेमविवाह झाल्याने संतप्त आईने श्रीरामपूरात धावत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते, श्रीरामपूरमध्ये प्रेमविवाहानंतर कौटुंबिक वादाचे नाट्यमय रूप पाहायला मिळाले. धावत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न करतांना महिला दिसत आहे .
Beed, Beed | Jul 27, 2026