देवेंद्रजी सगळेच विकाऊ नसतात, सगळेच बेईमान नसतात, काही आमच्यासारखे, कैलासदादांसारखे लढणारे असतात. धाराशिवमध्ये एक बेईमान निघाला म्हणून फरक पडत नाही. धाराशिवमधला दुसरा इमानदार वाघ इथं आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #DevendraFadnavis #dharashiv #MaharashtraPolitics #MarathiNews Kailas Patil - कैलास पाटील
Dharashiv, Dharavshiv | Oct 20, 2026