बीड शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नामलगाव फाटा NH-52 ते म्हसोबा फाटा (NH 361F) ते पाली (NH- 52) असा बाह्यवळण (रिंग रोड) बीड शहर बायपास रस्त्याच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देऊन मागणी करतांना बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर #आमदारबीड #संदीपक्षीरसागरबीड #महामार्ग