Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

वर्धा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीला मा. न्यायालयाने ६ महिन्यांची सक्तमजुरी व ₹२,००० दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी धाक निर्माण करण्यासाठी वर्धा पोलीस कटिबद्ध असून, प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषींना न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गुन्हेगारांना शिक्षा – नागरिकांना न्याय! @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @drpankajbhoyar @sadashiv.waghmare.16 #WardhaPolice #JusticeServed #CrimeControl #LawAndOrder #maharashtrapolice

Wardha, Maharashtra | Jul 11, 2026

MORE NEWS