पोलीस स्टेशन चिखली येथे आगामी गणेशोत्सव अनुषंगाने पोस्टे चिखली,अमडापूर, रायपूर हद्दीतील शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती,सदर बैठकीस मा.पोलीस अधीक्षक सा. मा. अपर पोलीस अधीक्षक सा. बुलढाणा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. बुलढाणा यांनी उपस्थित राहून शांतता समिती सदस्य, मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन केले.
#peace_committee_meeting
#buldhana_district
#buldhanapolice