मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की, निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पावसाळ्यात धबधबे, नद्या, ओढे, समुद्रकिनारे तसेच दरडप्रवण भागांमध्ये अतिउत्साहाने जाणे जीवावर बेतू शकते. क्षणिक आनंदासाठी कोणताही धोका पत्करू नका. पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्या.
🚨 कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित डायल 112 किंवा रत्नसेतु चॅट बॉट 9371-415612 वर संपर्क साधा 🚨
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #mansoon #safety #safetourism #ratnagiripolice