पाच वर्षे उलटले तरी अद्याप तुकाराम विठ्ठल निरडे या मुलाचा शोध लागला नाही
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून 2022 मध्ये तुकाराम निरडे यास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून घेवून गेले असल्याची तक्रार मुलाच्या आईने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी दिली होती पाच वर्षे होवून गेली तरी अद्याप या मुलाचा शोध लावण्यात उदगीर पोलीसांना यश आले नाही आज ही या मुलाची आई त्याची वाट बघत आहे ..
Latur, Latur | Jun 10, 2026