काही दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सावंत परिवारात फूट पडली अशी चर्चाही झाली होती. गैरसमज दूर, एकत्र होतो, आहोत आणि सदैव राहू, पृथ्वीराज सावंतांची भावनिक पोस्ट, विरोधकांना टोला
#PoliticalNews #solapur #madha #Shivsena #sawatbandu Tanaji Sawant - तानाजी सावंत
Dharashiv, Dharavshiv | Oct 7, 2026