🚔 कासारवडवली पोलीस ठाण्याच्या वतीने हिरानंदानी इस्टेट, ग्रीनवूड सोसायटी येथे सुरक्षा व सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नागरिकांना #BNS, #112, #CyberHelpline1930, डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंग स्कॅम, पार्सल स्कॅम, व्हिडिओ कॉल ब्लॅकमेलिंग, #1933 व #1098 बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जागरूक नागरिक, सुरक्षित समाज!
#thanepolice #cybersafety #communitypolicing #stayalert #safethane @dgpmaharashtra @thanecitypolice_official @thane_ruralpolice @navimumbaipolice