वर्धा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीला मा. न्यायालयाने ६ महिन्यांची सक्तमजुरी व ₹२,००० दंडाची शिक्षा सुनावली आहे.
गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी धाक निर्माण करण्यासाठी वर्धा पोलीस कटिबद्ध असून, प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषींना न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
गुन्हेगारांना शिक्षा – नागरिकांना न्याय!
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @drpankajbhoyar @sadashiv.waghmare.16
#WardhaPolice #JusticeServed #CrimeControl #LawAndOrder #maharashtrapolice