पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे तरवळ (मायंगडेवाडी) येथील एका घरात झालेल्या चोरीच्या घटनेत आरोपीचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने त्याचा पाठलाग करत रत्नागिरी पोलीस दलास आरोपीस पकडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे कु. सर्वेश संदेश मायंगडे याचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #Bravery #appreciation #ratnagiri #ratnagiripolice