Public App Logo
Jansamasya
Janmashtami
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

🚔 भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ ची उल्लेखनीय कामगिरी.. घरफोडी चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणण्यात भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ ला यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून ₹17.27 लाख किमतीचे २९८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. सदर आरोपींविरुद्ध ठाणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण तसेच मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात मिळून ५३ मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ठाणे पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. 🚔 #thanepolice #crimebranch #bhiwandi #houseburglary #crimedetection #safecity #publicsafety @dgpmaharashtra @navimumbaipolice @thanecitypolice_official

Thane, Maharashtra | Jul 20, 2026

MORE NEWS

Gen Z की मांग: नितिन गडकरी, प्यार से इस्तीफा दे दे 
#GenZ #NitinGadkari #Resign #ethanol #e20petrol #PoliticalNews #YouthVoice #IndiaNews #TrendingNow #SocialMediaTrend #CityNewsMumbai #BreakingNews #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

Gen Z की मांग: नितिन गडकरी, प्यार से इस्तीफा दे दे #GenZ #NitinGadkari #Resign #ethanol #e20petrol #PoliticalNews #YouthVoice #IndiaNews #TrendingNow #SocialMediaTrend #CityNewsMumbai #BreakingNews #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

Thane, Thane | Jul 27, 2026

👮‍♂️📚 विद्यार्थी सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम

आज सरस्वती हिंदी हायस्कूल, कळवा येथे कळवा पोलीस स्टेशन व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सायबर सुरक्षा, महिला व बाल सुरक्षा, कायदेविषयक जनजागृती आणि सुरक्षित नागरिकत्वाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

#ThanePolice #KalwaPolice #StudentSafety #CyberAwareness #ChildSafety #CommunityPolicing #Thane

👮‍♂️📚 विद्यार्थी सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम आज सरस्वती हिंदी हायस्कूल, कळवा येथे कळवा पोलीस स्टेशन व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सायबर सुरक्षा, महिला व बाल सुरक्षा, कायदेविषयक जनजागृती आणि सुरक्षित नागरिकत्वाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. #ThanePolice #KalwaPolice #StudentSafety #CyberAwareness #ChildSafety #CommunityPolicing #Thane

Thane, Maharashtra | Jul 27, 2026

👮‍♂️📚 विद्यार्थी जनजागृती अभियान

कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कन्नड स्कूल, माजिवडा येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, गुड टच–बॅड टच तसेच नवीन BNS कायदा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

PSI नितीन जाधव, पो.ह. गर्जे व इगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.

#thanepolice #kapurbawdipolice #cyberawareness #drugfreeindia #goodtouchbadtouch #bns #studentsafety #communitypolicing

👮‍♂️📚 विद्यार्थी जनजागृती अभियान कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कन्नड स्कूल, माजिवडा येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, गुड टच–बॅड टच तसेच नवीन BNS कायदा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. PSI नितीन जाधव, पो.ह. गर्जे व इगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. #thanepolice #kapurbawdipolice #cyberawareness #drugfreeindia #goodtouchbadtouch #bns #studentsafety #communitypolicing

Thane, Maharashtra | Jul 27, 2026

🚔 भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ ची उल्लेखनीय कामगिरी.. घरफोडी चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणण्यात भिवंडी गुन्हे शाखा, घटक-२ ला यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून ₹17.27 लाख किमतीचे २९८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. सदर आरोपींविरुद्ध ठाणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण तसेच मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात मिळून ५३ मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ठाणे पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. 🚔 #thanepolice #crimebranch #bhiwandi #houseburglary #crimedetection #safecity #publicsafety @dgpmaharashtra @navimumbaipolice @thanecitypolice_official - Thane News