'मिशन जीवन' उपक्रमांवर आणखी एका ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास; संगमेश्वर येथील ज्येष्ठ महिलेचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांना आभारपत्र.
रत्नागिरी पोलीस दलाच्या 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत मिळालेल्या आपुलकीच्या व तत्पर सेवेमुळे प्रभावित होऊन संगमेश्वर येथील एका ज्येष्ठ महिलेने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांना मनःपूर्वक आभारपत्र पाठविले.या आभारपत्रातून रत्नागिरी पोलीस दलाबद्दल ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेला विश्वास, आपुलकी आणि समाधान अधोरेखित झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी – Mission Pratisad हेल्पलाईन: 9684708316 / 8390929100
Ratnasetu Chatbot: 9371415612
आपत्कालीन मदत: Dial 112
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquartere IGP Konkan Range #missionjeevan #seniorcitizen #ratnagiri #police