गणेश उत्सव २०२६ अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ,नांदुरा पोलिस ठाणे अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विसर्जन मार्गाची पाहणी व पोलिसांचा रूट मार्च.
#routemarch
#buldhanadistrict
#buldhanapolice
#crimeprevention
#गणेश_उत्सव_2026
Buldhana, Maharashtra | Sep 22, 2026