गणेशोत्सवाला जगभरात ओळख देऊया!🌍
आपला बाप्पा… आपली संस्कृती… आपली परंपरा!
यंदा आपल्या गणेशोत्सवाची डिजिटल नोंद करून ती जगासमोर आणूया.
🪔 Bappa.org वर आपल्या गणेशोत्सवाची नोंदणी करा
आपल्या मंडळातील सदस्य, कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
एक नोंदणी… एक सहभाग… आपल्या बाप्पाला जागतिक ओळख!
Register on Bappa.org | Share the message | Be a part of the movement
गणपती बाप्पा मोरया!
#buldhana #buldhanapolice #buldhanadistrict #गणेश_उत्सव_2026 #maharashtradesha #घरोघरीबाप्पा #ᴛʀᴇɴᴅɪɴɢʀᴇᴇʟs