काल, संविधान दिवसानिमित्त अभाविप उत्तर मुंबई ने ‘संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष वक्ते म्हणून उच्च न्यायालयातील वकील हेमंत शुक्ला हे उपस्थित होते.
#ConstitutionDay abvpmumbai
Mumbai Suburban, Mumbai suburban | Nov 27, 2021