
अभिनय संवाद आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संगम… संवादवारीतील पथनाट्य मधून शासनाच्या विविध योजना, जनजागृतीचे संदेश,नागरिकांच्या हक्काची माहिती प्रभावी सादरीकरणातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे… संवाद वारीला भेट द्या #संवादवारी #चित्ररथ #विकासरथ
Delhi, India | Jul 19, 2026

विठुरायाच्या दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती देणारी ‘संवाद वारी’ #संवादवारी #पंढरपूरवारी२०२६
Delhi, India | Jul 14, 2026