Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पनवेल: फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली - चित्रा वाघ

Panvel, Raigad | Apr 15, 2026
नवी मुंबईत उघडकीस आलेलं प्रकरण धक्कादायक. मॅट्रिमोनी साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. काही महिला पुढे आल्या आहेत, पण अजूनही अनेक जणी गप्प आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. लक्षात ठेवा तुम्हाला न्याय मिळणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात अशा नालायकांना सूट नाही. मी अधिवेशनातही मॅट्रिमोनी साईट्सना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. या प्रकरणामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवाभाऊंनी याच्या तळाशी जाऊन कठोर कारवाई करावी ही मी विनंती करते. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिली.