भोकरदन: भोकरदन जालना रोडवर कुंभारी फाटा येथे पिकप व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
आज दिनांक 15 जुलै 2016 वार बुधवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील कुंभारी फाटा जालना भोकरदन या मुख्य मार्गावर काल दिनांक 14 जुलै 2026 रोजी मालवाहू बोलेरो पिकप व दुचाकीचा भीषण समोरासमोराचा अपघात झाला आहे, अपघात एवढा विश्व नव्हता की दोन्हीही वाहने रोडच्या साईडला जाऊन पडले, यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ दुचाकी स्वराला भोकरदन ग्रामीण रुग्णालय दाखल केले असून मात्र त्याचे नाव कळाले नाही या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आह