मोर्शी: खानापूर येथे शुल्लक कारणावरून भावाभावात झालेल्या भांडणात, उजव्या हाताचे दंडावर मारून केले जखमी
आज दिनांक 18 पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेले माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खानापूर येथे, शुल्लक कारणावरून दोघा भावात झालेल्या भांडणात उजव्या हाताचे दंडावर मारून जखमी केल्याची घटना, दिनांक 15 ऑक्टोंबर ला बारा वाजून 40 मिनिटांनी घडली आहे. याबाबतची प्रज्वल रामदास ऊईके राहणार खानापूर याने मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवरून संदीप रामदास ऊईके राहणार खानापूर याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे