इन्स्टाग्रामवर महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून अश्लील संदेश पाठविणाऱ्या एका आरोपीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
वैजापूर: इंस्टाग्रामवर महिलेचे बनावट खाते तयार करून अश्लील संदेश पाठवणाऱ्या भवूर येथील एकाला अटक - Vaijapur News