समुद्रपूर: सावंगी झाडे येथिल मृत्यक पोलीस पाटील समिर धोटे यांच्या कुटुंबियांची खासदार अमर काळे यांनी भेट घेऊन सात्वन
समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथील पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समिर धोटे यांचे नुकतेच काही दिवसाआधी निधन झाले. त्यांच्या निवास्थानी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट देत कुटुंबियाचे सांत्वन केले.३० जानेवारी रोजी पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समिर धोटे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निवास्थानी खासदार अमर काळे यांनी भेट देऊन कुटुंबीयाचे सांत्वन केले.