कोपरगाव शहरातील जिजामाता उद्यानाची दुरावस्था झाल्यामुळे आज दिनांक 7 जानेवारी रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिले आहे या प्रश्न तातडीने पालिकेने लक्ष घालावे अनिता तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.