Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: रिक्षातून 200 किलो गोवंशीय मांस जप्त; एकास अटक; चंदनझिरा पोलिसांची कारवाई; 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Jul 12, 2026
चंदनझिरा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बारवाले महाविद्यालय परिसरात कारवाई करत एका रिक्षातून सुमारे 200 किलो गोवंशीय मांस जप्त केले. रविवार दि. 12 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रिक्षासह एकूण 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन (पशु संरक्षण) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (11 जुलै) सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली.
जालना: रिक्षातून 200 किलो गोवंशीय मांस जप्त; एकास अटक; चंदनझिरा पोलिसांची कारवाई; 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त - Jalna News