भोकरदन: शहरातील मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात भोकरदन पोलिसांनी काढला रूट मार्च
आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य बाजारपेठ महात्मा फुले चौक या परिसरामध्ये भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या नेतृत्वामध्ये रूटमार्च काढण्यात आला होता, हा रूट मार्च गणपती उत्सव वसंत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव शांततेत शिस्तीत पार पाडावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .