घनसावंगी: छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न; ८३७ नागरिकांना विविध योजनांचा लाभ..
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न; ८३७ नागरिकांना विविध योजनांचा लाभ.. आज दिनांक 9 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी महसूल मंडळात आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले. मा. उपविभागीय अधिकारी रमेश पागोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नगरपंचायत तीर्थपुरी येथील उपनगराध्यक्ष, नगरसेवक, परिसरातील राजकीय मान्यवर तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरास तह