महावितरणच्या भोंगळ कारभाराचा कळस !गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ही भीषण परिस्थिती; पाचकोटींचा निधी खर्च झाला तर ही परिस्थिती अजून कशी ? चौकशी समिती नेमली त्या समितीला हे भीषण वास्तव दिसते का? #महावितरणगेवराई #महावितरणबीड #आमदारगेवराई #जिल्हाधिकारीबीड #विद्युतमंत्रीमहाराष्ट्र