नागपूर शहर: मोठी बातमी! नागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती; डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात नागपूर शहर पोलीस आयुक्तपदावर महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे