जळगावहुन नवी दिल्ली, इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा सुरू या संदर्भातील माहिती आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमंना जळगाव विमानतळ येथे प्राप्त झाले आहे
जळगाव: जळगावहुन नवी दिल्ली, इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा सुरू - Jalgaon News