जळगाव मध्ये महायुती बाबत अद्यापही अनिश्चितता.विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बंद द्वार चर्चा केल्यानंतर नाराज होऊन गुलाबराव पाटील विश्रामगृहातून पडले बाहेर.विश्रामगृहातून गुलाबराव पाटील बाहेर पडल्यानंतर काही वेळानंतर गिरीश महाजन ही विश्रामगृहातून नाशिककडे रवाना.युतीबाबतही अद्याप राष्ट्रवादीची चर्चा सुरू असल्याची गिरीश महाजन यांची माहिती या संदर्भात 28 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता अजिंठा विश्रामगृह येथे माहिती समोर आली आहे.