नाशिक: देवळाली गाव परिसर समस्यांच्या भोवऱ्यात : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Nashik, Nashik | Oct 16, 2025 नाशिक देवळाली गाव परिसरात या अनेक समस्या निर्माण झाले असून नागरिकांच्या हाल होत आहे बऱ्याच परिसरामध्ये रस्ते लाईट पाणी याच्या समस्या निर्माण झाले आहे नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले असून माजी नगरसेविका दाणे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विभागीय अधिकारी यांना निवेदन देणार