Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

हवेली: मोशी बो-हाडेवाडी येथे स्टॅच्यू ऑफ हिंदूभुषण छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास ३ हजार ढोल एक हजार ताशांची एतिहासिक मानवंदना

Haveli, Pune | Sep 14, 2025
"स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्पास तब्बल 3 हजार ढोल, 1 हजार ताशा अन्‌ 500 भगवाधारी ढोल-ताशा पथक स्वयंसेवकांची धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला दिली. या ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून अध्यक्ष आ. महेश लांडगे यांच्या नियोजनातुन करण्यात आले.

MORE NEWS