अमरावती शहर पोलीस आयुक्तालय, आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार आज 31 डिसेंबर बुधवार रोजी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा निरोप समारंभ आज पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये कौटुंबिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी गजानन इंगळे व प्रेमदास मोहोड आणि रेखा निर्गुळे यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना मा. पोलीस महासंचालक यांचे शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र.....