Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: अधिवेशनातून पळ काढण्यामागे तुमचं राजकारण स्वअस्तीत्वा साठी होय

Alibag, Raigad | Jun 28, 2026
शेतकऱ्यांना सरकारने तर कर्जमाफी दिलीच. मात्र या प्रश्नावर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवार यांना माझा सवाल ? या प्रश्नावर विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवण्यापेक्षा तिथून तुम्ही पळ का काढला? मतदार संघातील शेतकरी सामान्य जनतेने तुम्हाला यासाठीच निवडून दिलं की तुम्ही अधिवेशनात आवाज उठवावा. अधिवेशनातून पळ काढण्यामागे तुमचं राजकारण स्वअस्तीत्वा साठी होय या शब्दात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी समाचार घेतला.