पुर्णा: पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उपशावर महसूलचा धडाका, 4 उपशा जाळल्या
Purna, Parbhani | Oct 18, 2026 सातेफळ येथे गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने छापा टाकून चार उपशा जाळल्या व दहा ब्रास वाळू ताब्यात घेतली. ही वाळू घरकुलधारकांना वाटप केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली.