Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

समुद्रपूर: शिव टेकडी ऑक्सिजन पार्क हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड: गिरड येथील सामाजिक संस्थांचा पुढाकार

Samudrapur, Wardha | Jul 28, 2025
गिरड येथील शिव टेकडी ऑक्सिजन पार्क येथे विविध सामाजिक संस्थाच्या संयुक्त विद्यमाने एक पौधा एक संकल्प हा उपक्रमा राबविण्यात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आज वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेचा शुभारंभला सरपंच राजु नौकरकर,उपसरपंच मंगेश गिरडे, मोहगांवचे सरपंच विलास नवघरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे, अरुण मोटघरे,विश्व हिंदू परीषेदचे निर्भय पांडे, गुरुदेव सेवा मंडळाचे विष्णू ब्राम्हणवाडे,संदीप शिवणकर, अनिल गुंडे, गणेश मुंगले,साहिल लोढे, उपस्थित होते