बसमत: वसमत परभणी राज्य महामार्गावरील बळेगाव पाटीवर दोन दुचाकीचा भीषण अपघात या अपघातात पती-पत्नीसह दोन युवक गंभीर जाते
वसमत परभणी राज्य महामार्गावरील बेळगाव पाटीवर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते साथिया दरम्यान मध्ये वसमत येथे रुग्णालयात उपचार करून दुचाकी वर पती-पत्नीसह दोन मुलांना घेऊन जाणाऱ्या दुचाकीचा बळेगाव पाठीवर परभणीहून वसमतच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने भीषण अपघात केलाय यात पती-पत्नीसह दोनो बालके गंभीर जखमी झाल्याने नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी आचार्य करण्यात आले असून या रुग्णांवर उपचार नांदेड येथे सुरू आहे