सेलू: बालाजी मंदिरात राजस्थानी महिला मंडळाने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे केले आयोजन
Sailu, Parbhani | Jan 22, 2024 राजस्थानी महिला मंडळाच्यावतीने २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.