धुळे: लामकानी परिसरात हिंस्त्र प्राण्याचा हल्ला, गाय ठार
Dhule, Dhule | Oct 20, 2026 लोणखेडे शिवारातील लालबर्डी धरणाजवळ हिंस्त्र प्राण्याने गायीवर हल्ला करून तिचा मृत्यू केला. शेतकरी भयभीत असून वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.