जळगाव: सोन्याचे भाव एक लाखाचा टप्पा पार करणार सोने 98हजार 265 रुपये गेले सराफा असोसिएशन पदाधिकारी सुनील बाफना
जळगावच्या बाजारात दिवसेंदिवस सोन्याचे भाव हे वाढत असून सोन्याचे भाव आज दिनांक 17 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता सराफा असोसिएशन पदाधिकारी सुनील बाफना यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.