Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi

कोरपना: अहेरी येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Korpana, Chandrapur | Nov 28, 2025
कोरपणा लोकाभिमुख योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य च्या जीवनात सकारात्मक बदल घडवून विकासाला गती देण्यासाठी भाजपाला विशाल दृष्टिकोन व पारदर्शक पद्धतीने जनतेच्या पसंतीस उतरली आहेत असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले असून आज 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता दरम्यान अहेरी येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला