नगर: अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
अहिल्यानगर शहरासह जिल्हा सर्वत्र जोरदार पाऊस सुरू या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस जनावर आणि शेतीचं मोठं नुकसान झालं रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान