नागपूर शहर: कळमना परिसरात पोलिसांची 'कॉम्बिंग' मोहीम; गुन्हेगारांवर वचक: पोलीस उपायुक्त नित्यानंद झा
3 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, कळमना भागातील आदिवासी प्रकाश नगर आणि डिप्टी सिग्नल परिसरात पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली विशेष 'कॉम्बिंग' ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत ८५ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.या मोहिमेदरम्यान संशयास्पद १० घरांची तपासणी करण्यात आली. परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण करणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे हा या कार्यवाहीचा मुख्य उद्देश होता याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्