दहिगाव या गावातील रहिवाशी तरुण गणेश संजय चौधरी वय २१ या तरुणाने दारूच्या नशेत यावल पोलीस ठाण्यात येऊन आरडावरून केली आणि शांततेचा भंग केला. तेव्हा याप्रकरणी यावर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हवालदार मोहन ताडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.