हवेली: दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना किरकटवाडी भैरवनाथनगर येथे घडली.
Haveli, Pune | Oct 10, 2025 किरकटवाडी भैरवनाथनगर येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोन गट एकमेकांना भिडल्याचे दिसून येत आहे. सततच्या वादावादीमुळे व मारामारी मुळे रहिवासी त्रस्त असुन त्यांच्यामध्ये एक प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड सिटी पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.