घनसावंगी: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांच्या आंदोलनाला राजेश टोपे यांचा पाठिंबा..
'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा'; रोहित पवारांच्
सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांच्या आंदोलनाला राजेश टोपे यांचा पाठिंबा.. 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा'; रोहित पवारांच्या आंदोलनामागे उभे राहिले राजेश टोपे.. कर्जमाफीतील अटी रद्द करा, नागरी बँकांचाही समावेश करा : राजेश टोपे.. आज दिनांक 13 शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला माजी मंत्री तथा घनसावंगीचे ज्येष्ठ ने