नगर: सराईत सोन साखळी चोराकडून १लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त;तोफखाना पोलिसाची नागापूर येथे कारवाई
सराईत सोन साखळी चोराकडून १लाख 80,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सदर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तोफखाना पोलिसांनी नागापूर येथे ही कारवाई केली.