घनसावंगी: धर्मवीर छावा संघटनेचा स्तुत्य उपक्रम; ५१ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी बियाणे व “शंभू गाथा” पुस्तकांचे वाटप..
धर्मवीर छावा संघटनेचा स्तुत्य उपक्रम; ५१ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी बियाणे व “शंभू गाथा” पुस्तकांचे वाटप.. शेतकऱ्यांच्या बांधावर धर्मवीर छावा संघटना; बियाणे वाटपातून दिला आधार.. “शंभू गाथा”सोबत शेतीला बळ; धर्मवीर छावा संघटनेचा स्तुत्य पुढाकार.. घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम..