"प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान" यास 10वर्ष पूर्ण बीड
472 views | Beed, Maharashtra | Jun 9, 2026 आज बीड जिल्ह्यात दि 09/06/2026रोजी "प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला" ( PMSMA ) 10वर्ष पूर्ण झाल्या मुळे विशेष PMSMA चे शिबिर चे आयोजन मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बीड जिल्ह्यात साजरा करण्यात आला शिबिर चे घोषवाक्य "सुरक्षित गर्भधारणा , निरोगी माता, सक्षम भारत," असे आहे या वेळी मा.जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे सर, सहायक जि. आरोग्य अधिकारी डॉ. रौफ सर अतिरिक्त जि. आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम सर आणि त्याच्या टीमने जि.स्तरावरून अचूक नियोजन करून प्रा. आ. केंद्रास भेटी देऊन अभियान यशस्वी केले